[२१५] हे त्याचे एकूण एकोणिसावे आणि बांगलादेशविरुद्ध पाचवे एकदिवसीय शतक. ह्या शतकामुळे तो बांगलादेशमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज ठरला.[२१६] श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्धच्या अटीतटीच्या लढतीतील पराभावांमुळे भारत स्पर्धेतून बाद झाला, या सामन्यांत कोहलीने अनुक्रमे ४८ आणि ५ धावा केल्या.
तो विक्रम मोडण्याची संधी रोहित ब्रिगेडला आहे.
दहा हजार धावांचा (आणि त्यापुढील प्रत्येक धावेचा) पल्ला गाठणारा पहिला जागतिक फलंदाज.
सर्वाधिक एदिसा खेळण्याचा विक्रम : आजवर ४६३ सामने.
^ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी, १ला सामना, गट ब: भारत वि. दक्षिण आफ्रिका, कार्डीफ, जून ६, २०१३ ^ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी, ६वा सामना, गट ब: भारत वि. वेस्ट इंडीज, ओव्हल, जून ११, २०१३ ^ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी, १०वा सामना, गट ब: भारत वि. पाकिस्तान, कार्डीफ, जून १५, २०१३ ^ आय.
[२४८] उर्वरित चार गट फेरीच्या सामन्यांमध्ये भारताने प्रत्येक वेळी दुसरी फलंदाजी केली आणि कोहलीने संयुक्त अरब अमिराती, वेस्ट इंडीज, आयर्लंड आणि झिंबाब्वे विरुद्ध अनुक्रमे ३३*, ३३, ४४* आणि ३८ धावा केल्या. भारताने सर्वच्या सर्व चार सामने जिंकून गट बच्या गुणफलकावर पहिल्या क्रमांकावर मिळवला.[२४९] उपांत्यपूर्व सामन्यात भारताने बांगलादेशवर १०९ धावांनी विजय मिळवला, कोहलीला रुबेल हुसेनने ३ धावांवर बाद केले.[२५०] मेलबर्न येथील उपांत्यफेरीत ऑस्ट्रेलियाने भारताला हरवून स्पर्धेतून बाद केले. कोहली १३ चेंडूत फक्त १ धाव करून मिचेल जॉन्सनच्या गोलंदाजीवर बाद झाला [२५१]
विश्वचषकाच्या संघात कोहली आणि रैना दोघांचाही समावेश झाल्याने, शेवटच्या अकरा जणांत कोण खेळणार याविषयी अनेक तर्क-वितर्क लढवले गेले. स्पर्धेमधल्या भारताच्या पहिल्या सामन्याच्या काही दिवस आधी धोणीने सूचित केले की, रैनाऐवजी ऐन भरात असलेल्या कोहलीला प्राधान्य दिले जाईल[९६]. भारताच्या विश्वचषकाच्या यशस्वी मोहिमेमध्ये कोहली प्रत्येक सामना खेळला. बांगलादेश विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याने नाबाद १०० धावा करीत आपले पाचवे एकदिवसीय शतक साजरे केले आणि पदार्पणातल्या विश्वचषकात शतक झळकाविणारा पहिला भारतीय फलंदाज बनला.[९७] पुढच्या चार सामन्यांत त्याने इंग्लंड, आयर्लंड, नेदरलँड्स आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने अनुक्रमे ८, read more ३४, १२ आणि १ अशा खूपच कमी धावा केल्या. वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात त्याला त्याचा सूर सापडला आणि त्याने युवराज सिंग सोबत तिसऱ्या गड्यासाठी १२२ धावांची भागीदारी केली, ज्यात त्याचा वाटा ५९ धावांचा होता.
कोहली २०१५ क्रिकेट विश्वचषक सामन्यात फ्लिकचा फटका खेळताना. कोहली नैसर्गिकरित्या मजबूत तांत्रिक कौशल्यासह[२८७] एक आक्रमक फलंदाज आहे.[३९]. बहुतेक वेळा तो मधल्या फळीतील फलंदाज आहे, परंतु बरेचदा त्याने संघासाठी डावाची सुरुवातही केली आहे. तो थोडासा छाती पुढे काढलेल्या पावित्र्यात [२८८][२८९] आणि खालच्या हाताची मजबूत पकड घेऊन फलंदाजी करतो,[२९०][२९१] आणि तो पायाची हालचालसुद्धा चपळतेने करतो.[२९२] तो त्याच्या फटक्याची विविधता, डावाची गती वाढवणे आणि दबावाखाली फलंदाजीबाबत ओळखला जातो.
[१८३] हरारे मधील पहिल्या सामन्यात २२९ धावांचा यशस्वी पाठलाग करताना त्याने १०८ चेंडूंमध्ये ११५ धावा केल्या आणि सामनावीराचा पुरस्कार सुद्धा जिंकला.[१८४] मालिकेमध्ये त्याने आणखी दोनदा फलंदाजी केली ज्यामध्ये त्याने १४ आणि नाबाद ५८ धावा केल्या. भारताने झिंबाब्वेला ५-० असे हरवले. परदेशातील एकदिवसीय मालिकेतील हा भारताने दिलेला हा पहिला व्हाईटवॉश होता.[१८५] "विराट कोहली सोबत काम करायला सुरुवात केली तेव्हा पासून माझ्या मनात नेहमी एक वेगळ्या प्रकारची भावना होती. सुरुवातीपासूनच, माझी खात्री होती की त्याच्यामध्ये एक दुर्मिळ प्रतिभा आहे आणि तो एक महान खेळाडू होईल. मागील काही वर्षांत तो प्रंचड मोठा आणि प्रौढ झाला आहे. त्याला मोठं होताना पाहणं आणि त्या प्रक्रियेचा एक भाग असणं खूप आनंददायी आहे आणि त्याबद्दल मी स्वतःला नशीबवान समजतो." “
^ "बांगलादेशचा भारत दौरा, एकमेव कसोटी: भारत वि बांगलादेश, हैदराबाद, फेब्रुवारी ९-१३, २०१७". इएसपीएन क्रिकइन्फो.
भारतासमोर आता पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचं आव्हान असेल.
कर्णधार म्हणून पहिल्या तीन कसोटी डावांत शतके करणारा पहिला क्रिकेट खेळाडू.[२४५]
बारा हजार कसोटी धावांचा (आणि मग तेरा, चौदा व पंधरा हजारांचाही) पल्ला गाठणारा पहिला जागतिक फलंदाज.
^ नॉट गेटींग इनटू स्विंग ऑफ थिंग्स, विराट ऑन हिज नीज (इंग्रजी मजकूर) ^ तांत्रिक, नॉक आऊट (इंग्रजी मजकूर) ^ दबावाखाली कोहलीच्या फलंदाजीला धार येते (इंग्रजी मजकूर) ^ विराट कोहलीः प्रतिभावान, टेंम्परामेंट आणि क्रिकेटमधील बुद्धिमत्ता असलेला भारतीय फलंदाज (इंग्रजी मजकूर) ^ "विराट कोहली: भारतीय क्रिकेटचा फ्लॅग-बिअरर (इंग्रजी मजकूर)".